श्री गजानन महाराज मंदिर

लावगणवाडी, नेवरे,

ता. जि. रत्नागिरी - 415620.

मंदिरात साजरे होणारे उत्सव

1. श्री गजानन महाराज प्रगट दिन

2. श्री राम नवमी

3. श्री हनुमान जयंती

4. आषाढी एकादशी

5. गुरु पौर्णिमा

6. श्री कृष्ण जन्माष्टमी

7. ऋषी पंचमी (श्री गजानन महाराज समाधी दिन)